Natural Farming: नैसर्गिक शेती ही शेतकरी, समाजाच्या आरोग्याची चळवळ
Governor Acharya Devvrat: जैविक व रासायनिक शेतीच्या तुलनेत नैसर्गिक शेती ही शेतीचा उत्पादन खर्च कमी करणारी आणि जमिनीचे आरोग्य वाढविणारी असल्याने ती आजच्या काळाची गरज आहे. शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा, असे आवाहन राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.