Natural Farming: चारही विद्यापीठांमध्ये नैसर्गिक शेतीवर आधारित शेतकरी मेळावे
Dr. Indra Mani: परभणी येथे विद्यापीठ स्तरावर येत्या १८ मार्च रोजी नैसर्गिक शेतीवर आधारित मेळावा घेण्याचे नियोजन असल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी दिली.
Natural Farming Farmer Meet to Be Held in Parbhani on March 18Agrowon