Natural Farming Council: राज्यपालांच्या उपस्थितीत पुण्यात मंगळवारी नैसर्गिक शेती परिषद
Maharashtra Agriculture Development: राज्याच्या नैसर्गिक शेतीची दिशा स्पष्ट करण्यासाठी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या उपस्थितीत उच्चपदस्थ अधिकारी व कृषिशास्त्रज्ञांची नैसर्गिक शेती परिषद होणार आहे.