Natural Farming: एका देशी गाईवरही करता येणार नैसर्गिक शेती: शहा
Union Home and Cooperation Minister Amit Shah: देशातील सुमारे ४० लाख शेतकऱ्यांनी आधीच नैसर्गिक शेतीचा अवलंब केला आहे. अशा पद्धतीने शेती केल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे.