Farmer Loan Waiver: २६ नोव्हेंबर रोजी संयुक्त किसान मोर्चाचे देशव्यापी आंदोलन; केंद्र सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची मागणी
Farmer Protest : केंद्र सरकारने अद्यापही दिलेली प्रमुख आश्वासन पूर्ण केली नाहीत. या पार्श्वभूमीवर सरकारने अपूर्ण आश्वासने पूर्ण करावीत, यासाठी संयुक्त किसान मोर्चा देशव्यापी आंदोलन करणार आहे.