Urea Production Policy: युरिया उत्पादनवाढीसाठी नव्या धोरणाला मंजुरी
Fertilizer Policy Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘आत्मनिर्भर भारतासाठी राष्ट्रीय युरिया गुंतवणूक धोरण-२०२६’ला मंजुरी देण्यात आली.
Cabinet Clears National Urea Investment Policy 2026Agrowon