Agriculture Department: ‘कृषी’ने शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून प्रस्ताव मागविले
National Mission on Edible Oils: राष्ट्रीय खाद्यतेल अभियान – तेलबिया अंतर्गत जिल्ह्यात तेलबिया पिकांची उत्पादकता वाढविण्यासह मूल्य साखळी अधिक मजबूत करण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे.