Market Committees Nationalization: राष्ट्रीय बाजाराची अधिसूचना १५ दिवसांत : पणनमंत्री रावल
Jaykumar Rawal: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांना राष्ट्रीय करण्याच्या मसुद्याची अधिसूचना येत्या १५ दिवसांत काढणार असल्याची माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी गुरुवारी (ता.१८) दिली.