Interview with Sunil Pawar: राष्ट्रीय बाजार कायद्यामुळे बदलांना चालना
Agriculture Market Expert Interview: राज्य सरकारने राष्ट्रीय बाजार स्थापनेसाठी पणन सुधारणा कायदा मंजूर केला आहे. पण या सुधारणांवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विविध स्तरांतून या कायद्याला विरोधही होत आहे. मग हा राष्ट्रीय बाजार कायदा काय आहे? नेमके आक्षेप काय आहेत? या कायद्याची गरज होती का? याविषयी माजी पणन संचालक सुनील पवार यांच्याशी साधलेला संवाद.