MFOI Award 2025: अमृतालयम ‘एफपीओ’ ला राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार
Agriculture Award: कृषी जागरण आणि भारतीय कृषी संशोधन संस्थान, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा राष्ट्रीय स्तरावरील ‘एमएफओआय ॲवॉर्ड-२०२५’ (एफपीओ आफ दि एअर कटॅगिरी) हा पुरस्कार अमृतालयम फार्मर प्रोड्यूसर कंपनीला प्रदान करण्यात आला.
Devesh Chaturvedi, Secretary, Union Ministry of Agriculture and Farmers Welfare, visited the stall of Amrutalayam CompanyAgrowon