Gopal Ratna Awards 2025: राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार जाहीर, कोल्हापूरचे अरविंद पाटील ठरले सर्वोत्कृष्ट दूध उत्पादक, देशात पहिला क्रमांक
Best Dairy Farmer: पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने प्रतिष्ठित राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार (NGRA) २०२५ च्या विजेत्यांच्या नावांची घोषणा केली आहे.