Disaster Compensation: नुकसान भरपाईसाठी राष्ट्रीय आपत्तीचे निकष लावा
Farmer Compensation Demand : ‘‘कोकणातील आंबा, काजू बागायतदारांचे वातावरणीय बदलांमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने नियमित निकष लावण्याऐवजी राष्ट्रीय आपत्ती म्हणून नुकसान भरपाई द्यावी.
Apply national disaster criteria for farmer compensationAgrowon