Farmers Protest: अन्नत्याग आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा
Nashik Ring Road Protest:नाशिक रिंग रोड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या पाचव्या दिवशी शिवसेनेने जाहीर पाठिंबा दिला.
Shiv Sena Supports Nashik Farmers' Hunger StrikeAgrowon