Red Rose Price Hike 2026: वातावरणीय बदलाचा फटका आणि संततधार पावसामुळे यंदा गुलाबाच्या लागवडीचे नुकसान झाले. त्यामुळे उत्पादनात ६० टक्क्यांपर्यंत घट आहे. मात्र ‘व्हॅलेंटाइन डे’ आणि लग्नसराईमुळे बाजारात गुलाबाला विक्रमी मागणी आहे.
Impact of Valentine's Day on rose prices in Maharashtra marketsAgrowon