Rainfall Deficit: पावसाने दीर्घ खंड दिल्याने जिल्ह्याच्या पूर्व भागातील खरीप पिके उत्पादनाच्या निर्णायक टप्प्यात अडचणीत आली आहेत. सोयाबीनची पाने हिरवी दिसत असली, तरी शेंगांमध्ये दाणे भरलेले नाहीत.
Kharif Crops Face Production Loss Amid Rain Deficit in NashikAgrowon