Nashik Police Commissionerate: ई-गव्हर्नन्समध्ये नाशिक पोलिस आयुक्तालय राज्यात अव्वल
Governance Reforms: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम ‘ई-गव्हर्नन्स’ सुधारणा कार्यक्रमात नाशिकचे पोलिस आयुक्तालय राज्यात अव्वल ठरले आहे.
Nashik Police Commissionerate Tops State in E-GovernanceAgrowon