Natural Farming: एकाच दिवशी एक लाख लिटर जिवामृत निर्मिती
National Natural Farming Mission: राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत जिल्ह्यात बुधवारी (ता. ५) एकाच दिवशी एक लाख लिटरहून अधिक जिवामृताची निर्मिती करण्यात आली.
Nashik Produces Over 1 Lakh Litres of Jeevamrut in One DayAgrowon