District Collector Ayush Prasad: नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक त्या प्रतिबंधात्मक व मदतकार्याच्या उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्यात येत असून, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.