Food Grain Distribution Issues: नाशिक जिल्ह्यात एकत्रित धान्य वितरणाला तांत्रिक अडचण
Technical Issues: मे आणि जूनचे धान्य सोमवार (ता. १५) पर्यंत ई-वितरित करण्याचे आदेश दिले असताना ई-पॉस यंत्रणेतील तांत्रिक अडचणी, इंटरनेट व वीजपुरवठ्याअभावी जिल्ह्यातील बहुतांश शिधापत्रिकाधारक धान्य मिळण्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Technical Glitches Disrupt Food Grain Distribution in NashikAgrowon