Farmer Protest: अनुदानासाठी कांदा, मका उत्पादकांचे ‘रस्ता रोको’

Subsidy Demand: शासनाने दिलेली आश्वासने पूर्ण करावीत आणि शेतीमालाच्या कोसळलेल्या दरांमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार द्यावा, या मागणीसाठी सोमवारी (ता. १३) राजापूर येथे येवला-नांदगाव महामार्गावर शेतकऱ्यांनी तीव्र रास्ता रोको आंदोलन केले.
Farmer Protest
Farmers Block Highway Demanding Subsidy in NashikAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com