Agriculture Export Growth: निर्यातवाढीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
Global Market: नाशिक जिल्ह्यातील कृषी आणि औद्योगिक उत्पादनांच्या निर्यातीस मोठी संधी उपलब्ध असून, या जागतिक बाजारपेठेचा लाभ घेण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने आणि सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
Collector Calls for Collective Efforts to Boost ExportsAgrowon