Protest For Tree: ‘वृक्ष बचाव’साठी तपोवनात एकवटले पर्यावरण प्रेमी
Environmental Protection: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने तब्बल १,८३४ झाडे तोडण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यास नागरिकांसह पर्यावरणप्रेमी अनेक दिवसांपासून कडाडून विरोध करत आहेत.