Farmer Agitation Protest Suspended: नाशिक जिल्हा बँकेच्या थकीत शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित; तीन वर्षांच्या संघर्षाला ब्रेक

Farmers Bank Loan Protest Update: नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांनी ११६३ दिवसांपासून सुरू केलेले आंदोलन २ ऑक्टोबरपर्यंत स्थगित केल्याची माहिती शेतकरी संघटनेच्या समन्वयकांनी पत्रकार परिषदेत दिली.
Three year farmers agitation suspended in Nashik
Nashik farmers agitation updateAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com