Darna Dam : दारणा आवर्तनासाठी वीजपुरवठ्यावर मोठे निर्बंध; निफाड, सिन्नर आणि येवल्यातील ३५ गावांत दररोज २२ तास वीज बंद!

Maharashtra Farmers : नाशिक दारणा धरणातून रब्बी हंगाम २०२६-२७ साठी सिंचन व बिगर सिंचनाचे आवर्तन आज (ता.१८)पासून प्रस्तावित करण्यात आले आहे. या आवर्तनातील पाणी शेवटच्या गावापर्यंत पोहोचविण्यासह सिंचन व पिण्याच्या पाण्याचे नियोजन सुरळीत होण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी निफाड, सिन्नर व येवला तालुक्यांतील निश्चित गावांमध्ये कालव्या लगतचे रोहित्राचा दररोज २२ तास वीजपुरवठा खंडित ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
Darna Dam
impact of 22 hour power shutdown on onion farmers in niphad and yeolaAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...