Nashik Annual Credit Plan: नाशिक जिल्ह्यासाठी ६० हजार ५७५ कोटींचा पतपुरवठा आराखडा मंजूर
Government Support: नाशिक जिल्ह्यातील कृषी, उद्योग व विविध शासकीय योजनांच्या कर्जमर्यादेत वृद्धी करीत जिल्हा प्रशासनाने वार्षिक ६० हजार ५७५ कोटींच्या पतपुरवठा आराखड्यास मंजुरी दिली.