Fertilizer Dealers Protest: नाशिकमध्ये कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा कडकडीत बेमुदत बंद
Agri Input Dealers Strike: राज्य सरकारचे जाचक नियम, खत कंपन्यांची सक्ती आणि गुणनियंत्रण विभागाच्या माध्यमातून वाढवलेली गुण नियंत्रण निरीक्षकांची संख्या या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य कृषी निविष्ठा विक्रेते संघटनेने सोमवार (ता. २७) पासून राज्यव्यापी बेमुदत बंद पुकारला आहे.
Agri Input Dealers Observe Complete Shutdown in NashikAgrowon