Youth Protest: देशात युवक कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य : पंतप्रधान
PM Narendra Modi: देशातील युवकांच्या कल्याणाला केंद्र सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणावरून उभ्या राहिलेल्या आंदोलनाच्या वेगाने वाढत चाललेल्या व्याप्तीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. २३) सांगितले.