Nandur Madhmeshwar Project: नांदूर मधमेश्वरच्या लाभक्षेत्रासाठी रब्बीची दोन, उन्हाळी एक आवर्तने

Rabi Season: नांदूर मधमेश्वर प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात दोन आणि उन्हाळी हंगामात एक, अशी तीन आवर्तने देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या आवर्तनात प्रत्यक्ष गरजेनुसार वाढीव पाणी उपलब्ध करून देण्यात येईल.
Nandur Madhmeshwar Project
Water Allocation Plan Announced for Rabi and Summer SeasonsAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...