Nanded Zilla Parishad: नांदेड जिल्हा परिषद सदस्यांचे आरक्षण जाहीर
Local Body Elections: नांदेड जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सोमवारी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. एकूण ६५ विभागांसाठी आरक्षण ठरवण्यात आले असून त्यात माहूर, किनवट, हिमायतनगर आणि हदगाव तालुक्यांचा तपशील जाहीर करण्यात आला आहे.