Rainfall Sowing Advisory: मॉन्सूनपूर्व पावसावर पेरणीची घाई करू नये : दत्तकुमार कळसाईत
Kharif Season: खरीप हंगाम २०२६ मध्ये संभाव्य ‘एल-निनो’च्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
Farmers Advised Not to Rush Sowing on Pre-Monsoon ShowersAgrowon