Crop Insurance Compensation Delay: राज्याच्या हिश्शाअभावी १४ मंडलांतील पीकविमा रखडला
Farmer Compensation Issue: पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत (खरीप २०२५) नांदेड जिल्ह्यातील सोयाबीन पीक नुकसानीपोटी तब्बल ९६२.९० कोटी रुपयांचा विमा दावा मंजूर झाला असला, तरी राज्य शासनाने आपला हिस्सा वेळेत न भरल्यामुळे जिल्ह्यातील १४ महसूल मंडलांतील शेतकरी अद्याप विमा परताव्यापासून वंचित आहेत.
State Share Delay Holds Up Crop Insurance for 14 Revenue Circles in NandedAgrowon