Legislative Council Election: नांदेड विधान परिषदेसाठी १८ जूनला मतदान
Nanded Election: भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
Voting for Nanded Legislative Council Election on June 18Agrowon