Irrigation Projects: सिंचन प्रकल्पांबाबत जलसंपदामंत्री विखे पाटील यांच्यासोबत चर्चा

Radhakrishna Vikhe Patil: खासदार अशोक चव्हाण यांच्यासह आमदार श्रीजया चव्हाण यांनी गुरुवारी (ता. ५) जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुंबई येथे भेट घेऊन नांदेड जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्पांना गती देण्यासह निधी उपलब्धतेबाबत चर्चा केली.
Irrigation Projects
Nanded irrigation projects funding discussionAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com