Nanded Heavy Rainfall: कोल्हापूरच्या धर्तीवर सरसकट मदतीचा प्रयत्न
Crop Loss: नांदेड जिल्ह्यातील तिसऱ्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. छोट्या नद्यांमधील अडथळे दूर करण्याच्या सूचना खासदार अशोक चव्हाण यांनी दिल्या असून, कोल्हापूरच्या धर्तीवर सरसकट मदतीचा प्रयत्न होईल असे त्यांनी आश्वासन दिले.