Nanded Gram Panchayats: नांदेड जिल्ह्यातील १००३ ग्रामपंचायतींची प्रशासकीय सूत्रे सरपंचांकडेच कायम
Panchayat Six Month Extension: नांदेड जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या पार्श्वभूमीवर शासनाने अंतरिम व्यवस्था जाहीर केली असून, संबंधित ग्रामपंचायतींना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.
1003 Gram Panchayats extension in Nanded districtAgrowon