Flood Compensation: नांदेडमध्ये ४५९ कोटींच्या मदतीसाठी अतिवृष्टिग्रस्तांची माहिती अपलोड
Nanded Farmers: नांदेड जिल्ह्यातील नऊ लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे पिक अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते. सरकारकडून ६४९ कोटी ८१ लाख रुपयांची मदत ऑनलाइन प्रणालीद्वारे वितरित केली जाणार असून आतापर्यंत ७० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांचा डेटा पूर्ण भरला गेला आहे.