Shaktipith Highway: शक्तिपीठ महामार्ग मोजणीविरोधात शेतकऱ्यांकडून तीव्र निषेध
Farmers Protest: शक्तिपीठ महामार्गाच्या संयुक्त मोजणीसाठी परभणी येथे पोलिस बंदोबस्तात करण्यात आलेल्या कारवाईविरोधात नांदेडमधील बाधित शेतकऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
Nanded farmers protest against Shaktipith Highway
Agrowon