Farmers Financial Assistance: दुष्काळी मदतीतून शेतकऱ्यांची कर्जवसुली करू नका; नांदेड प्रशासनाचे बँकांना निर्देश

Nanded District Administration: खरीप हंगाम २०२६ मधील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांवर प्रत्येकी ५ हजार रुपये अग्रिम मदत जमा करण्यात येणार आहे.
Government assistance for drought affected farmers in Maharashtra
Drought advance financial assistance for Maharashtra farmersAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...