Crop Damage Compensation : अतिवृष्टीग्रस्तांना जुन्या मापदंडानुसार ५५३ कोटी मंजूर
Heavy Rain Crop Loss : नांदेड जिल्ह्यात ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. जिल्ह्यातील सात लाख ७३ हजार ३१३ शेतकऱ्यांच्या सहा लाख ४८ हजार ५३३ हेक्टर क्षेत्रातील पिके मातीमोल झाली.