Nanded Farmer Death: १० हजारांचे कर्ज, ७० हजारांची मागणी; कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्याचं अपहरण अन् हत्या? फायनान्स कंपनीच्या कार्यालयात संशयास्पद मृत्यू
Loan Recovery Dispute: नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील माळकौठा गावातील शेतकरी चंद्रकांत शिंदे (वय ४०) यांचा मृतदेह शनिवारी (ता.२४) नांदेड शहरातील खालसा फायनान्स कंपनीच्या कार्यालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.
Nanded farmer suspicious death at finance company officeAgrowon