E Crop Survey: शिल्लक शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी पूर्ण करावी : अंबेकर
Crop Inspection: नांदेड जिल्ह्यातील ई-पीक पाहणी अद्याप झाली नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी तत्काळ आपल्या गावासाठी नेमलेले सहायक अथवा ग्राम महसूल अधिकारी यांच्याशी संपर्क साधून मंगळवारपर्यंत (ता. ३१ मार्च) पूर्वी ई-पीक पाहणी पूर्ण करावी.