Crop Insurance Compensation: नांदेड जिल्ह्यातील ‘त्या’मंडलांतील पीकविमा वितरण सुरू
Insurance Compensation Distribution: प्रधानमंत्री पीक विमा योजना (खरीप २०२५-२६) अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील सोयाबीन नुकसानभरपाई वितरणाच्या दुसऱ्या टप्प्याला मंगळवार (ता. १६) पासून सुरुवात झाली आहे.
Crop Insurance Compensation Distribution Begins in NandedAgrowon