Farmer Relief: नांदेड जिल्ह्यात सध्या दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने काही शेतकरी मुदतपूर्व पीक काढणी करत आहेत. मात्र, अशा प्रकारे पीक काढणी केल्यास वस्तुनिष्ठ नुकसानभरपाई निश्चितीवर परिणाम होऊ शकतो.
Avoid Premature Harvesting Until Crop Cutting Experiments Are CompletedAgrowon