Bank Inspection : संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर भरारी पथकाची करडी नजर, बँकांची होणार तपासणी
Flying Squad : नांदेड दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पीककर्ज वाटपात बँकांकडून होणाऱ्या दिरंगाईची दखल जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी घेतली आहे. पीक कर्ज मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये, तसेच पात्र शेतकऱ्यांना विनाविलंब कर्ज उपलब्ध करून द्यावे, यासाठी भरारी पथकाची स्थापना केली आहे.
Nanded flying squad bank checking latest updatesagrowon