Banana Cluster Demand: केळी क्लस्टर, सोयाबीन प्रक्रिया केंद्र उभारा
Agri Processing Cluster: नांदेड जिल्ह्यात केळी क्लस्टर, तसेच सोयाबीन प्रक्रिया केंद्र उभारण्याची मागणी नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच लोकसभेत केली.
Banana cluster project in Nanded MaharashtraAgrowon