best performing chairman in NPA management awardAgrowon
ॲग्रो विशेष
Cooperative Bank Award: नानासाहेब पाटील यांना ‘बेस्ट परफॉर्मिंग चेअरमन’ पुरस्कार
Best Performing Chairman: सहकारी बँकिंग क्षेत्रात एनपीए व्यवस्थापनात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल लासलगाव येथील लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँकेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील यांना ‘बेस्ट परफॉर्मिंग चेअरमन इन एनपीए मॅनेजमेंट’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

