Agriculture Scheme: शेतीमध्ये गुंतवणुकीसाठी अर्थसहाय्य; नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २ साठी २२१ कोटी निधी मंजूर
Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Project Phase 2: शेतीमध्ये गुंतवणुकीसाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय जारी केला. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ साठी २२१ कोटींपेक्षा अधिक निधी मंजूर केला आहे.
Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Project Phase 2 Fund Approved.(Agrowon)