Namo Shetkari Installment: 'नमो शेतकरी' योजनेच्या प्रलंबित हप्त्याचे काय झाले?
Maharashtra Farmer Scheme: दुष्काळी मदतीच्या ५ हजार रुपयांच्या घोषणेनंतर नमो शेतकरी योजनेच्या प्रलंबित हप्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दोन हप्ते थकवल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
Namo Shetkari Yojana Pending Installments.(Agrowon)