Namo Shetkari Yojana: ‘नमो शेतकरी’चे थकीत हप्ते मिळणार! मुख्यमंत्री फडणवीसांचे आश्वासन

CM Devendra Fadnavis: नमो शेतकरी महासन्मान योजनेचे थकीत हप्ते लवकरच देण्यात येतील. तसेच, पीकविम्यासाठी पूर्वी लागू असलेले ट्रिगर पुन्हा लागू करण्यासाठी कृषी विभागामार्फत तपासणी करून निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
Maharashtra Namo Shetkari scheme payment latest update
Namo Shetkari Yojana beneficiary payment news todayAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com