Namo Shetkari Yojana: कर्जमाफीचे कारण देत 'नमो शेतकरी महासन्मान निधी'ला कात्री? वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
Maharashtra Farm Loan Waiver: कर्जमाफीचा आधार घेत 'नमो शेतकरी महासन्मान निधी'ला कात्री लावली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
Vijay Wadettiwar On Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana. (Agrowon)